शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवि उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:43 IST

अकोला: ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी कर्मचारी गत एक महिन्यापासून संपावर गेले असून, १६ दिवसांपासून कर्मचार्‍यांनी आमरण उपोषण सुरू  केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.

ठळक मुद्देसवरेपचारमध्ये हलविले १६ दिवसांपासून उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी कर्मचारी गत एक महिन्यापासून संपावर गेले असून, १६ दिवसांपासून कर्मचार्‍यांनी आमरण उपोषण सुरू  केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.कृषी विद्यापीठाच्या बाराही विभागाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. शास्त्रज्ञांना रात्रीची गस्त घालावी लागत आहे; पण संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. नवे कुलगुरू  डॉ.व्ही.एम. भाले यांनी कर्मचार्‍यांना काही मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान, उपोषणकर्त्या कुसुम देवानंद कांबळे तसेच काशीनाथ मेश्राम, रमेश चक्रे हे उपोषणाला बसले होते. त्यांचा उपोषणाचा हा १६ दिवस होता. या उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावल्याने त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे हे मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत.