शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रे, वसतिगृहांची तपासणी!

By admin | Updated: March 15, 2017 02:42 IST

वर्धा येथे बलात्कार करणार्‍या आरोपीस खदान पोलिसांनी मोठय़ा शिताफीने मंगळवारी अटक केली.

अकोला, दि. १४- खदान परिसरातील जेतवन नगर येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर शेगाव व वर्धा येथे बलात्कार करणार्‍या आरोपीस खदान पोलिसांनी मोठय़ा शिताफीने मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.जेतवन नगरातील रहिवासी एका कुटुंबीयांकडे त्यांची नातेवाईक मुलगी राहायला आली होती. या ठिकाणी त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना जेतवन नगर परिसरातीलच रहिवासी अजय ऊर्फ मायकल किशोर मेश्राम हा तिथे सेंट्रिंगचे काम करण्यासाठी यायचा. काम करीत असतानाच त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिला शेगाव येथे नेले. या ठिकाणी सदर अल्पवयीन मुलीवर ९ जानेवारी रोजी बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा वर्धा येथे घेऊन जाऊन त्याने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी अजय मेश्राम याच्याविरुद्ध १२ जानेवारी रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ आणि ३६६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी मुलीचा शोध घेऊन तिला मुलाच्या तावडीतून सोडून आणले. विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यानंतर मुलीने तिच्यावर सतत झालेल्या बलात्काराची आपबिती पोलिसांसमोर कथन केली. त्यानंतर अजय मेश्राम याच्याविरुद्ध कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी सदर आरोपीस अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक आर. भारसाकळे, पीएसआय अस्लम खान व कर्मचार्‍यांनी केली.