शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या झालेले अर्धेधिक पोलिस कर्मचारी ठाण्यातच!

By admin | Updated: June 30, 2014 01:06 IST

प्रभारी पोलिस अधीक्षक सोडत नसल्याची पोलिस कर्मचार्‍यांची ओरड; अकोला पोलिस दलातील प्रकार

औरंगाबाद : ‘गुरुजी हमारो आये है, नई रोशनी लाये है,’ असा जयघोष करीत सिडकोत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. चातुर्मासानिमित्त शेकडो भाविकांच्या साक्षीने जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाने केशरबाग येथे प्रवेश केला. महाराजांच्या आगमनामुळे सकल जैन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभायात्रेत आबालवृद्धांनी सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. साधू-साध्वीजींच्या उपस्थितीत सिडकोत सकाळी मोठी शोभायात्रा काढण्यात आली. रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाच्या स्वागतासाठी सकल जैन समाज एकवटला होता. याची प्रचीती महावीर जयंतीनंतर पुन्हा एकदा आज आली. सिडको एन-२ परिसरातील आ. सुभाष झांबड यांच्या निवासस्थानापासून सकाळी ८.१५ वा. शोभायात्रेला सुरुवात झाली. जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा., पद्मसुंदरसुरीश्वरजी म.सा. आदी साधूवृंद तसेच पुण्यनिधिश्रीजी म.सा. आदी साध्वीवृंदासोबत शेकडो भाविक चालत होते. या शोभायात्रेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, महावीर पाटणी, रवी मुगदिया, सकल जैन समाजाचे भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रभागी अश्वारूढ झालेल्या बालकांनी हातात धर्मध्वजा घेतली होती. मंगल कलश डोक्यावर घेतलेल्या महिला भजन गात चालत होत्या. त्यापाठीमागे बग्मीमध्ये इंद्र महाराजांची वेशभूषा केलेले युवक बसले होते.बग्गीमागे धार्मिक वेशभूषा केलेली ५६ मुले चालत होती. एका बग्गीत आचार्य भुवनभानुसुरीश्वरजी म.सा. यांचा फोटो ठेवण्यात आला होता. अन्य दोन बग्गीतही आचार्यांचे फोटो ठेवण्यात आले होते. सजविलेल्या तीन ट्रॅक्टरमध्ये ५६ कुमारिका विराजमान झाल्या होत्या. एका ट्रॅक्टरमध्ये विविध वेशभूषांतील चिमुकल्यांना बसविण्यात आले होते. हे चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. खास शोभायात्रेसाठी राजस्थान राज्यातील विजापूर येथील बँड पथक आणण्यात आले होते. गायक चेतन राठोड विविध धार्मिक गीते सादर करून सर्वांचा उत्साह वाढवीत होते. ९.११ वा. जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाने सिडको एन-३ येथील केशरबाग कार्यालयात प्रवेश केला. शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजंूना थांबून नागरिक महाराजांचे दर्शन घेत होते. यानंतर शोभायात्रा जैन मंदिरापासून पुन्हा सुरू झाली. जालना रोड, एपीआय कॉर्नरमार्गे शोभायात्रा प्रोझोन मॉलच्या बाजूला असलेल्या जुन्या स्पेन्सर हॉल येथे पोहोचली. शोभायात्रा मार्गावर रांगोळी चातुर्मासानिमित्त शोभायात्रा मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रा येण्याआधी रांगोळी काढल्याने वातावरण मंगलमय झाले होते.