शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:04 IST

अकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष  पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जुगार अड्डय़ांवर  कारवाईचा धडाका लावल्यानंतर मंगळवारी रात्री जुना भाजी  बाजारातील गुटखा माफियांच्या गोदामांवर छापामारी करून  तब्बल ६५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू  जप्त केला. विशेष पोलीस पथकाच्या कारवाईमुळे शहरातील  गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. 

ठळक मुद्दे६५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्तविशेष पोलीस पथकाची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष  पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जुगार अड्डय़ांवर  कारवाईचा धडाका लावल्यानंतर मंगळवारी रात्री जुना भाजी  बाजारातील गुटखा माफियांच्या गोदामांवर छापामारी करून  तब्बल ६५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू  जप्त केला. विशेष पोलीस पथकाच्या कारवाईमुळे शहरातील  गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. जुना भाजी बाजारात मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा  साठा दडवून ठेवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष  पोलीस पथकाचे प्रमुख व सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज  अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी रात्री जुना भाजी बाजार परिसरा तील चंद्रनारायण लालचंद अग्रवाल (५१ रा. जवाहर नगर)  याच्या भगवती सुपारी दुकानावर, रजपूतपुर्‍यातील घनश्याम सी ताराम अग्रवाल (५८) याच्या जगदंबा सुपारी स्टोअर्स, चमण  सीताराम अग्रवाल (५२ रा. रजपूतपुरा) याच्या अंबिका पान  मसाला दुकान, जवाहर नगरातील नितीन लालचंद अग्रवाल  (३५) याच्या भगवती पान मसाला दुकान आणि एमआयडीसी  क्रमांक-३ मधील विजय रतनलाल गुरबानी याच्या गोदामामधून  मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारीची  पाकिटे मिळून आली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंम त ६५ लाख रुपये आहे. या सर्व गुटखा माफियांविरुद्ध रात्री  उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष  पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरातील इतरही गुटखा  माफियांचे धाबे दणाणले आहे. शहरातील एमआयडीसी, सिंधी  कॅम्प, भाजी बाजारामध्ये दररोज लाखो रुपयांचा गुटखा उतरत  असल्याची माहिती आहे. या ठिकाणावरूनच हा गुटखा नंतर  किरकोळ एजंटमार्फत शहरातील विक्रेत्यांकडे वितरित करण्यात  येतो. 

कोणाकडे किती लाखांचा गुटखाचंद्रनारायण अग्रवाल- पाच लाखघनश्याम अग्रवाल-     १५ लाखचमण अग्रवाल-          १५ लाखनितीन अग्रवाल-         १५ लाख विजय गुरबानी-           १५ लाख