शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एकात्मतेचा मंत्र देणारे गुरुनानकदेव

By admin | Updated: November 6, 2014 00:53 IST

आज गुरुनानक जयंती; अकोल्यातील गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम.

अकोला : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानकदेव यांची जयंती म्हणजे शीख बांधवांची दिवाळीच. 'कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही, सर्वजण एकाच परमेश्‍वराची लेकरे आहेत' अशी शिकवण देणार्‍या गुरुनानक यांचा जन्मोत्सव शीख बांधवांच्या दृष्टीने अतिशय पवित्र दिवस. पंजाबमधील तळवंडी या खेड्यात मेहता कालिमान दास व त्रिस्ता यांच्या पोटी जन्मलेल्या गुरुनानकदेवांनी बालपणापासूनच अध्यात्माचा अंगीकार केला. संसाराचा त्याग करून त्यांनी एकांतवास पत्करला व साधना करून लोकांना खरा धर्म सांगितला. गुरुनानक हे स्वत: उत्तम कवी होते. त्यांनी अनेक पदांची रचना केली. ह्यगुरुग्रंथसाहिबह्ण हा शिखांचा पवित्र ग्रंथ. या ग्रंथात नानकदेवांच्या रचना समाविष्ट आहेत. या ग्रंथांचा प्रारंभच ह्य ओं सतिनामु करता पुरखु निरभउ, निखैरु अकाल, मूरती अजूनी सैभं गुरूप्रसादीह्ण या नानकांच्या मूलमंत्रानेच गुरुग्रंथांचा प्रारंभ होतो. गुरुनानक यांच्या काव्यातील ह्यजपजीह्ण ही काव्यरचना प्रसिद्ध आहे. ती सर्वश्रेष्ठ मानली जाते. शीख धर्माचे आद्य गुरू असलेल्या गुरुनानक यांची जयंती शीख बांधव मोठय़ा भक्तीभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरी करतात.