शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून अकोला जिल्हा कारागृहाची तपासणी

By admin | Updated: April 15, 2015 01:46 IST

अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीचा आढावा.

अकोला - नागपूूर कारागृहातून पाच कैदी फरार झाल्यानंतर राज्यभरातील कारागृहांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याच पृष्ठभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अचानक तपासणी केली. नागपूर कारागृहातील धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर राज्यातील कारागृह प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. याबाबत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तपासणी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी दुपारी कारागृहाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील मोबाइल ज्ॉमर कार्यरत आहे किंवा नाही. याबाबत खातरजमा करून त्यांनी कारागृह अधीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्याकडून संपूर्ण कारागृहाची माहिती घेतली. कारागृहाचे कामकाज, रिक्त पदांचा आढावा व कारागृह प्रशासनाला असलेल्या अडचणींची माहिती त्यांनी जाणून घेतली. डॉ. पाटील यांनी कैद्यांच्या बरॅकलाही भेट देऊन सुविधा व इतर बाबींची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत माजी आमदार जगन्नाथ ढोणे होते तसेच कारागृह अधीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संजय गुल्हाने उपस्थित होते. कारागृह अधीक्षक जाधव यांनी महिला कारागृहाचे बांधकाम सुरु असल्याची माहिती देत त्यासाठी १६.४९ लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याची माहिती दिली.