शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:42 IST

अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत.

अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत. दीड लाख करदात्यांनी आताच भरणा केलेला आहे, त्यामुळे काही वेळ थांबा, असा संदेश जीएसटीच्या आॅनलाइन पोर्टलवर करभरणा करणाऱ्यांना मिळत आहे. ऐन कर भरणाच्या अखेरच्या चरणात जीएसटीचे पोर्टल बंद पडत असल्याने शासनाच्या आॅनलाइन क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागत आहे.वस्तू आणि सेवा कर भरणाच्या प्रत्येक तारखेला जीएसटीच्या पोर्टलवर समस्या असते. कधी नेटवर्क नसते तर कधी एरर येतो. आॅनलाइन नेटवर्कींग सिस्टम सक्षम करण्यावर जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली; मात्र अजूनही पोर्टल सक्षम होऊ शकले नाही. गत दोन दिवसांपासून पुन्हा जीएसटी पोर्टल बंद पडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याचा फटका व्यापाºयांना सोसावा लागतो आहे. जीएसटी अधिकाºयांकडे करभरणा सल्लागारांनी तक्रारी नोंदविल्या असता, याची तक्रारही आॅनलाइन करण्याचे सल्ले मिळत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी