शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

३0 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटी कंपोझिशन स्कीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:11 IST

अकोला : जीएसटी पोर्टलवर आलेल्या देशभरातील  तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम  (आपसमेळ योजना) र्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंत वाढविली  आहे. जे व्यापारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले हो ते, त्या सर्वांसाठी आता ही संधी परिषदेने उपलब्ध करून  दिली आहे. त्यामुळे अकोल्यातील उद्योजकही मोठय़ा  प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी पोर्टलवर आलेल्या देशभरातील  तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम  (आपसमेळ योजना) र्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंत वाढविली  आहे. जे व्यापारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले हो ते, त्या सर्वांसाठी आता ही संधी परिषदेने उपलब्ध करून  दिली आहे. त्यामुळे अकोल्यातील उद्योजकही मोठय़ा  प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत.१ जुलैपासून देशभरात जीएसटी कायदा लागू झाला. ७५  लाखांपर्यंंत वार्षिक उलाढाल करीत असलेल्या व्यवसाय- उद्योजकांसाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम (आपसमेळ  योजना) अस्तित्वात आणली. ज्यांना कर प्रणालीत रिटर्न  नको आहेत, अशा व्यापारी उद्योजकांसाठी ही योजना होती;  मात्र या योजनेसाठी केवळ १६ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली  गेली होती. त्यामुळे अकोल्यासह देशभरातील हजारो व्या पारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले. अकोल्यातील  पाचशेच्यावर व्यापारी या योजनेपासून वंचित राहिले होते.  त्यामुळे अकोल्यासह देशभरातील करदाते आणि  करसल्लागार यांनी जीएसटीच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रारी  नोंदविल्यात. त्याची गंभीर दखल घेत परिषद सदस्यांनी  हैदराबाद येथे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कंपोझिशन स्कीमची  काळर्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंंत वाढविण्यात आली. त्याचा  लाभ आता अकोल्यासह देशभरातील व्यापारी घेत आहेत.  आपसमेळ योजनेकरिता पात्रतेबाबतचे निकष व करयाबाब तचे निकष आदी माहिती जीएसटी कायद्याच्या कलम १0  मध्ये दिली आहे.

कंपोझिशन स्कीमपासून अकोल्यातील शेकडो व्यापारी वंचि त झाल्याच्या तक्रारी अकोल्यातून होत्या. प्रातिनिधिक  तत्त्वावर काहींनी जीएसटी पोर्टलवरही तक्रार नोंदविली हो ती. आता परिषदेने ३0 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंंत संधी दिली  आहे. त्याचा लाभ व्यापार्‍यांनी घ्यावा, शक्यतोवर त्याआधी  भरणा करावा, काही अडचण असल्यास मदत कक्षातील  जीएसटी अधिकारी अभिजित नागले यांच्याकडे विचारणा  करावी.-एस.एन. शेंडगे, राज्य कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय  अकोला.