शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन प्रभागात टप्प्याटप्प्याने करवाढ

By admin | Updated: April 4, 2017 01:38 IST

मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या प्रभागात प्रत्येक वर्षी २० टक्क्यांची टप्प्याटप्प्याने करवाढ केली जाईल.

अकोला : मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या प्रभागात कोणतीही करवाढ लागू नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. संबंधित मालमत्ताधारकांना प्रत्येक वर्षी २० टक्क्यांची करवाढ केली जाईल. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपंचायतींचा कर जमा केला नसेल त्यांना मनपाच्या नियमानुसार कर लागू केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मनपाने मालमत्तांचे निवासी, वाणिज्य, औद्योगिक असे वर्गीकरण केले आहे.निवासी वापरासाठी यापूर्वी १५० रुपये प्रति चौरस मीटरचे दर होते. सुधारित कर प्रणालीनुसार त्यामध्ये १२० रुपये म्हणजेच ८० टक्के वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक मालमत्तेला २७० रुपये प्रति चौरस मीटरचे दर लागू झाले. वाणिज्य वापरासाठी यापूर्वी २४० रुपये प्रति चौरस मीटरची दर आकारणी होती. त्यामध्ये १२५ टक्क्यांनी वाढ करीत ५४० रुपये प्रति चौरस मीटर लागू करण्यात आले. औद्योगिक वापरासाठी ४०५ रुपये प्रति चौरस मीटर दर लागू आहेत. सेना, काँग्रेस, भारिपचा विरोधशिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी संपूर्ण शहराचा सर्व्हे करून अहवाल सादर करा त्यानंतरच दरवाढ लागू करण्याचे मत मांडले. काँग्रेसचे गटनेता साजीद खान, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड.धनश्री देव यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध असल्याचे नमुद केले.