शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपंग संघटनेतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:18 IST

येथील संत गजानन महाराज मंदिर सभागृह प्रतीकनगर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हातगावच्या माजी सरपंच निर्मला महाजन, पत्रकार प्रा. ...

येथील संत गजानन महाराज मंदिर सभागृह प्रतीकनगर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हातगावच्या माजी सरपंच निर्मला महाजन, पत्रकार प्रा. एल. डी. सरोदे, प्रमोद उपाध्ये, दिव्यांग बेरोजगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुधीर कडू, म. रा. अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप सरदार, घनश्याम सुरजुसे, गाडगे महाराज सेवा संस्थेचे प्रमुख बाळासाहेब धबाले, श्रीराम चव्हाण, डॉ. इंगळे आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबांच्या प्रतिमापूजन करून मान्यवरांनी विचार व्यक्त करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला सुभाष घाने, चेतन शिंदे, लकी थाटे, भूषण सरदार, तेजस ठाकरे, धिरज उमाळे, सरीता श्यामसुंदर, ऋषीकेश खोपे, अमोल तोडकर, प्रणय तांबडे, ज्ञानेश्वर तांबडे, चरणसिंग चव्हाण, भीमराव वानखडे, ऋषी जावरकर, प्रितम पाटील, मनीष राजूरकर, मयूर चव्हाण, राम कडू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दिलीप सरदार यांनी, तर आभार सरिता श्यामसुंदर यांनी मानले.

फोटो