शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिका-यांसह ग्रामसेवक निलंबित!

By admin | Updated: April 14, 2016 02:10 IST

रोहयोच्या रस्ते कामात भ्रष्टाचार; रणधीर सावरकर यांच्या प्रश्नावर जलसंपदा राज्यमंत्र्यांची घोषणा.

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बोरगावमंजू येथील रस्ते कामातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.आर. रणबावरे, सहायक लेखाधिकारी गणेश कहार या दोन अधिकार्‍यांसह ग्रामसेवक संदीप गवई यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत केली. रोहयो अंतर्गत बोरगावमंजू येथील शेतरस्त्यांच्या कामात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबतचा तारांकित प्रश्न आ. रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला. सुमारे ७0 लाख रुपयांच्या शेतरस्त्याच्या कामात ४६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला असतानाही यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बोरगावमंजू येथील ३.५0 कोटी रुपयांच्या नऊ रस्त्यांची कामे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली. त्यापैकी सहा रस्ते कामांची चौकशी करण्यात आली. तीन रस्त्यांच्या कामांचे मोजमाप पुस्तिकेसारखे महत्त्वाचे दस्तावेज गहाळ करण्यात आल्याने चौकशी करता आली नसून, यासंबंधीचे रेकॉर्ड अद्यापही गहाळ आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यामार्फत या सर्व बाबींची चौकशी करण्यात आली असून, जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात आला होता.