शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. चे दस्तावेज ताब्यात; आयुक्त घेणार आढावा!

By admin | Updated: September 14, 2016 01:57 IST

अकोला शहरालगतच्या भागाची माहिती घेण्यासाठी बैठक.

अकोला, दि. १३ : शहरालगतच्या २४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यानंतर १५ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे. त्यामध्ये विभागनिहाय माहिती व दस्तावेजाचा समावेश असून त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी उद्या (बुधवार) विभाग प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.महापालिका क्षेत्राची ३0 ऑगस्ट रोजी हद्दवाढ होऊन शहरात २४ ग्रामपंचायतींचा समावेश झाला. यापैकी १५ ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने सुरुवात केली. आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त सुरेश सोळसे, लेखाधिकारी दिनकर बावस्कर यांच्यावर सोपवली. उपायुक्त सोळसे यांनी विभागनिहाय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकाचे गठन केले. यामध्ये लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा विभाग, मालमत्ता कर वसुली विभाग, बाजार-परवाना विभाग, जन्म-मृत्यू विभाग, विवाह नोंदणी विभाग, नगररचना विभागाचा समावेश आहे. संबंधित विभागाने ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून आज रोजी अंतिम टप्प्यात आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांनी जमा केलेले दस्तावेज व माहितीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मुख्य सभागृहात विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.