शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे

By admin | Updated: January 14, 2015 01:13 IST

राधाकृष्ण महाराज यांची विनवणी

अकोला : गोवंशाचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. गाय ही केवळ एका धर्माशी जोडणे चुकीचे असून, गायीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. गोवंश रक्षणासाठी केवळ कागदावर कायदे करून उपयोगाचे नाही, तर शासनाने विशेष अनुदान दिले पाहिजे, अशी आर्त विनवणी राजस्थानच्या पथमेडा गोधाम येथून आलेले राधाकृष्ण महाराज यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात विचारपुष्प गुंफण्यासाठी आलेले राधाकृष्ण महाराज यांनी गोरक्षणाच्या दृष्टीने आपली मते पत्रकरांजवळ व्यक्त केली. आम्ही काही लोक मिळून एक छोटेसे गोधाम चालवतो. इथे हजारो गायींसह गोवंशांचे संवर्धन, रक्षण आणि पालन केले जाते. हेच काम शासनदेखील करू शकते; परंतु त्यासाठी गोहत्या प्रतिबंधक कायदा केला म्हणजे झाले, अशाने होणार नाही. शासनाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गोवंशासाठी विशेष अनुदान शासनाने द्यावे सोबतच गोहत्या करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची तजवीज करावी. पोलिसांना विशेष निर्देश द्यावेत. स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करावे, असे मत राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.