शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी सकल गोंधळी समाजाने दिले धरणे

By atul.jaiswal | Updated: September 26, 2023 18:49 IST

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ओबीसी प्रवर्गाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे.

अकोला : ‘ओबीसीं’चे आरक्षण अबाधित ठेवण्यासह जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढविण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी सकल गोंधळी समाजाच्यावतीने मंगळवारी (२५ सप्टेंबर)येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ओबीसी प्रवर्गाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गातील जातींची संख्या २०५ वरून ३७० पर्यंत वाढली आहे. अनेक जातींना खुल्या प्रवर्गातून काढून ओबीसीत टाकण्याचा सपाटा चालूच आहे. 

आजही ओबीसी आरक्षणाची १०० टक्के अंमलबजावणी झाली नाही. महराष्ट्रातील गोंधळी समाज अनेक वर्षांपासून एसटी आरक्षणाची मागणी करतो आहे, परंतु आजपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही. ओबीसींसोबत सर्व जाती व जमातींची स्वतंत्र जनगणना तातडीने करण्यात यावी तसेच खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, तसेच ओबीसींसाठी असलेल्या न्यायमूर्ती रोहिणी आयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, गोंधळी समाजाचे रमेश पाचपोर, गणेश इंगळे यांच्यासह गजानन वाघमारे, सुभाष सातव, अनिल शिंदे, अनिल वायकर, ॲड. विलास वखरे, निवृत्ती रुद्रकार, गजानन चोडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :AkolaअकोलाOBC Reservationओबीसी आरक्षण