शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘जीएमसी’च्या दुर्गा बागडे उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: July 9, 2017 19:42 IST

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना नर्सिंग क्षेत्रातील मानाचा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना नर्सिंग क्षेत्रातील मानाचा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे शुक्रवारी पार पडलेल्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष समारोप सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी, प्रबंधक मंगला अंचन, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नर्सिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या विदर्भातील एकमेव परिसेविका ठरल्या आहेत.