शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पीडित मुलीने बाळास स्वीकारण्यास दिला नकार

By admin | Updated: December 22, 2014 01:15 IST

जावयाने लादले मातृत्व.

अकोला: नात्याची तमा न बाळगता बहीण जावयाने अल्पवयीन साळीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादले. पीडित मुलीने स्त्री रुग्णालयात मुलीस जन्म दिला; परंतु या मुलीस पीडितेने व तिच्या आईने स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांना आता पेच पडला आहे. बाळ कुणाच्या ताब्यात द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला. दर्यापूर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या १५ वर्षीय मुलीचे बहीणजावई मंगेश गुंबळे याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत खल्लार परिसरातील सूतगिरणीजवळील शेतामध्ये लैंगिक शोषण केले होते. त्यानंतरही त्याने मुलीच्या घरी येऊन सातत्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून मुलीला दिवस गेले. पीडितेने १ डिसेंबर रोजी स्त्री रुग्णालयात मुलीला जन्म दिला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मंगेश गुंबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. येवदा पोलिसांनी मंगेश गुंबळे याला मंगळवारी दुपारी अटक केली. त्यानंतर शुक्रवारी पीडित व तिच्या आईने रामदासपेठ पोलिसांसोबत संपर्क साधून, नवजात बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. पोलिसांनी पीडित व तिच्या आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु पीडिता व तिच्या आईने नवजात बाळ आम्हाला नको आहे. त्याची व्यवस्था तुम्हीच करा. असे म्हटल्याने, पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला.