शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

गांधीग्रामच्या नवीन पुलाच्या बांधकामाला गती मिळणार !

By admin | Updated: October 15, 2016 03:13 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयीन लढा जिंकला.

संजय खांडेकरअकोला, दि. १४- गत काही महिन्यांपासून रखडलेल्या गांधीग्राम येथील नवीन पुलाच्या बांधकामातील अडथळा दूर झाला आहे. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकाल लागल्याने या पुलाच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे.अकोलापासून १८ कि.मी. अंतरावर गांधीग्राम येथे १९२५ मध्ये देशातील पहिला सिमेंटचा पूल बांधण्यात आला. ब्रिटिशकालीन या पुलाच्या बांधकामाची मुदत २0 वर्षांंंंपूर्वीच संपली आहे. अशा धोकादायक परिस्थितीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणार्‍या या पुलावरू न जड वाहतूक आजही अविरत सुरू आहे. या मार्गावर नवीन पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी ह्यलोकमतह्णने २00५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अखेर मागील वर्षी या पुलाचे बांधकाम सुरू झाले. गोपालखेड येथून जाणारा हा पूल ६७0 फूट लांब आणि ५९ फूट उंच असून, पुलाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले. दरम्यान, पुलाच्या बांधकामाबाबत याचिका दाखल झाली. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे काही महिन्यांपासून नवीन पुलाचे बांधकाम रखडलेले होते. १२ कोटी खर्च करूनही पूल अजूनही तयार नसल्याने या मार्गाने जाणार्‍या वाहतूकदारांमध्ये नाराजीचा सूर होता.गांधीग्रामच्या नवीन पूल बांधकामप्रकरणी न्यायालयीन निकाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लागला आहे. दरम्यान, यवतमाळ येथील पूल व्यवस्थापन कार्यालय अकोल्यात येत असल्यामुळे लवकरच बांधकाम पूर्ण केल्या जाईल. -मिथिलेश चौहान,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला.