शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा २२ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:39 IST

२२ डिसेंबर रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा रंगणार आहे.

अकोला: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर, अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय (मराठी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक आहे.या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास गणलक्ष्मी करंडक व रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५ हजार १ रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर द्वितीय विजेत्या स्पर्धकास शांताराम जैन स्मृतिप्रीत्यर्थ रुपये ३ हजार १ रुपये, तृतीय विजेत्या स्पर्धकाला वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ २ हजार १ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. या शिवाय १० स्पर्धक संख्येमागे एक असे दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ ५०१ रुपये रोख उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तिथी १८ डिसेंबर आहे, असे स्पर्धा संयोजक बालचंद्र उखळकर यांनी कळविळे आहे.

टॅग्स :Lokmatलोकमतcultureसांस्कृतिक