शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्डय़ावर धाड : नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:53 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील चिखली (कादवी) येथे सुरू असलेल्या जुगारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ठळक मुद्देरोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त मूर्तिजापूर शहर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तालुक्यातील चिखली (कादवी) येथे सुरू असलेल्या जुगारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.  चिखली (कादवी) येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन पडघन यांच्या नेतृत्वात पो.काँ. मनोहर मोहोड, गणेश पांडे, अय्याज जिलानी, संतोष गवई, गोलचंद लांजेवार, नितीन मगर, संजय भारसाकडे यांनी धाड टाकली. तेथे जुगार खेळताना नऊ जणांना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. कारवाई केलेल्यांमध्ये पराग हितांगे, अनिल यदवर, उमेश तिवारी, हितेश होटे, राहुल मनवर, कपिल शितोडे, मदन खरात, पवन यादव, कल्पेश कोळवले यांचा समावेश आहे.  पोलिसांनी आरोपींकडून रोख ९ हजार ४९0 रुपये, चार मोटारसायकल १ लाख ३0 हजार, १0 मोबाइल २५ हजार, असा एकूण १ लाख ६४ हजार ४९0 रुपयांचा माल जप्त केला आहे. सर्व आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.