शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींनी अकोल्याचे पालकत्व स्वीकारावे!

By admin | Updated: February 6, 2016 02:22 IST

संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे घातले.

अकोला : अकोला विमानतळ, न्यू तापडिया नगरातील रेल्वे उड्डाणपूल तसेच अकोला-संगारेड्डी या राष्ट्रीय महामार्गाच्याचौपदरीकरणाच्या कामांना गती देणे तसेच जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, असे साकडे खा. संजय धोत्रे यांनी घातले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त शुक्रवारी नितीन गडकरी अकोला दौर्‍यावर आले असता, खा. संजय धोत्रे यांनी अकोल्याच्या विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करण्यासाठी निधी मंजूर झाला असला तरी व्याघ्र प्रकल्प व वन विभाग प्राधिकरणाच्या मंजुरीअभावी या मार्गाचे विकासकाम रखडले आहे. तसेच अकोला-नांदेड-संगारेड्डी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला असून, त्याचे चौपदरीकरण करण्यासोबतच अकोल्यातील विमानतळ, रेल्वे उड्डाणपूल यांसारख्या रखडलेल्या विकासकामांसाठी नितीन गडकरी यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, असे साकडे खा. संजय धोत्रे यांनी घातले.