शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत ठरणार पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य

By admin | Updated: January 22, 2016 01:35 IST

आज लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक.

अकोला: पाणीपुरवठा वितरण प्रणालीची निविदा मंजूर करायची किंवा नाही,या मुद्यावरून महापालिकेत सत्ताधारी भाजपात रंगलेल्या मानापमान नाट्याचा उद्या शेवट होण्याची शक्यता आहे. महापौर उज्ज्वला देशमुख विरुद्ध पक्षातील सर्व नगरसेवक, असा सामना रंगला असून, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या पक्ष कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा योजनेच्या भवितव्यावर निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.मूलभूत सोयी-सुविधांसाठी मनपाला २0१३ मध्ये २८ कोटींचा निधी प्राप्त झाला. मनपाची पाणीपुरवठा यंत्रणा खिळखिळी झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी २८ कोटीतून ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.मनपा प्रशासनाने ११ कोटी १ लाख रुपयांची निविदा प्रकाशित केली. नागपूर येथील एका कंपनीची १८ टक्के कमी दराने प्राप्त झालेली निविदा मंजुरीसाठी ८ जानेवारी रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेसमोर मांडली. साहजिकच, पाणीपुरवठय़ासाठी महत्त्वाची योजना असल्याने मत व्यक्त करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी माईक हातात घेताच,महापौर उज्ज्वला देशमुख यांनी निविदेला मंजुरी देण्यास सुरुवात केली. अग्रवाल यांनी मत मांडण्याचा आग्रह धरला असता, तो महापौरांनी स्पष्टपणे नाकारत विषयाला मंजुरी दिली.