शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या सुविधेसाठी वाहतुक शाखेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:53 IST

सचिन राऊतअकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त शहरात होणारी गर्दीमूळे वाहतुक शाखेने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणूण वाहतुक शाखेने प्रथमच अनोखी पोष्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक ...

सचिन राऊतअकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त शहरात होणारी गर्दीमूळे वाहतुक शाखेने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणूण वाहतुक शाखेने प्रथमच अनोखी पोष्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ही पोष्टरबाजी करण्यात आली आहे.वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी वाहतुक शाखेचा पदभार स्विकारल्यानंतर अनोखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणूण शहरासह ग्रामिण भागातील प्रवाश्यांना, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करून त्याचे पोष्टर शहरात लावले आहेत. पोलिसांकडून प्रवासी व वाहनचालकांच्या सुवीधेसाठी पोष्टरबाजी केल्याचे हे प्रथमच झाल्याची चर्चा पोलिस खात्यात सुरु आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानीमीत्त जिल्हयासह अन्य जिल्हयातील बौध्द बांधव मोठया संख्येने अकोल्यात दाखल होतात, या बौध्द बांधवांना अकोल्यात येतांना वाहतुकीमूळे त्रास होउ नये म्हणूण वाहतुूक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या अनोख्या संकल्पनेतून प्रथमच शहराच्या विविध भागात पोष्टरबाजी करण्यात आली आहे. या पोष्टरबाजीमूळे प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होत नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. 

अधिकाºयांकडून पाहणीधम्मचक्र प्रवर्तद दिन, मोहर्रमच्या मिरवणुक असलेल्या मार्गाची जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गाची पाहणी केली. सोबतच त्यांनी वाहतुक शाखेने राबविलेल्या पोष्टरबाजीचेही कौतुक केले.

 

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनातून ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली आहे. यासाठी रस्त्यावर फलक लावण्यात आले आहेत. बाहेरगाव तसेच बाहेर जिल्हयातील येणाºया नागरिकांचा त्रास टाळण्याचा वाहतुक शाखेचा प्रयत्न आहे.विलास पाटील, प्रमूख, वाहतुक शाखा, अकोला.