शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

मलकापूरच्या पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 25, 2017 01:17 IST

मनपा प्रशासनाने तडजोड करून चार लाख रुपये महावितरणकडे जमा केल्यामुळे मलकापूर परिसरातील पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला, दि. २४- तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतने वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने मलकापूर परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या चांदुर केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला होता. अखेर मनपा प्रशासनाने तडजोड करून चार लाख रुपये महावितरणकडे जमा केल्यामुळे मलकापूर परिसरातील पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होण्यापूर्वी तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतला चांदुर कें द्रावरून पाणीपुरवठा होत असे. त्यावेळी ग्रामपंचायतकडे सुमारे २५ लाख रुपयांपर्यंंंतचे वीज देयक थकीत होते. सद्यस्थितीत मलकापूर परिसराचा समावेश महापालिका क्षेत्रात झाला असून, साहजिकच थकीत वीज देयकाची जबाबदारी मनपा प्रशासनाकडे चालून आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज कंपनीने थकीत देयकापोटी मलकापूर परिसराला चांदुर केंद्रावरून होणार्‍या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. मनपा प्रशासनाने वीज कंपनीसोबत चर्चा करून थकीत देयकापोटी सुमारे चार लाख रुपये देयक अदा केले आहे.