शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वारक-यांसाठी मोफत वैद्यकिय सेवा देणारा ‘उंबरठा’ !

By admin | Updated: February 16, 2017 18:18 IST

वारकºयांकरीता १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येणार आहे.

 

  •  ऑनलाइन लोकमत 

  • वाशिम - श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आर्ट आॅफ लिव्हींग परिवार, डॉ. हरिष बाहेती दाम्पत्य व उंबरठा संस्थेच्या वतीने शेगाव येथील वारकऱ्यांकरीता १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सर्व सुविधा सज्ज असणारी रुग्णवाहिका शेगावीच्या दिशेने रवाना झाली. आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रशिक्षक डॉ. हरिष बाहेती व डॉ. सरोज बाहेती यांच्या मार्गदर्शनात हे पथक रवाना झाले असून वारकऱ्यांना मोफत वैद्यकिय सेवा औषधी व तपासणी करण्यात येणार आहे. तिसरा उंबरठा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरोज बाहेती, डॉ. सचिन बाहेती, निलेश सोमाणी यांनी या पथकाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी डॉ. हनुमान नानवटे, विजय चव्हाण, स्वप्नील कतोरे, संजय डुकरे, अरुण इंगोले, भगवान देशमुख, ओंकार देशमुख, गजानन कांबळे, गणेश मोटे, अमन देशमुख, संदीप बाहेती, अरुण भिसडे, बलदवा, बावणे व देशपांडे आदींची उपस्थिती होती.