शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधणा-यांना मोफत दळण

By admin | Updated: August 28, 2016 23:18 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पांगरखेड ग्रामपंचायतचा आगळा उपक्रम.

डोणगाव(जि. बुलडाणा),दि. २८: गावाच्या स्वच्छेतेचा विडा उचलेल्या अनेक गावातील नागरीकांनी ग्राम स्वच्छेतेसाठी वेगवेगळ्या उपाय योजना आखल्या आहेत, मात्र डोणगाव पासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत पांगरखेडने स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी व गावाची कर वसूली व्हावी, म्हणून ग्रामपंचायतने स्वत: चक्की खरेदी करुन गावकर्‍यांना मोफत एक वर्ष दळण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ४ सप्टेंबरपासून खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर व सभापती सागर पाटील यांच्या हस्ते सदर मोफत दळणाचा शुभारंभ करण्यात येईल. यासाठी गावकर्‍यांना स्वत:च्या कुटूंब प्रमुखाकडे वैयक्तीक शौचालय असावे व ते वापरात असावे व त्यांनी ग्रामपंचायतची १00 टक्के घर व नळ कर भरलेला असावा. प्रत्येक कुटूंबाला प्रती माणसी ९ किलो प्रतिमाह मोफत दळून मिळेल. विविध प्रसंगीही गावातील दळणही १ रुपया किलोने दळून मिळणार आहे. सदर उपक्रम पांगरखेडच्या सरपंच सौ.अंजलीताई सुर्वे व ग्रा.पं.सदस्य यांनी हिवरेबाजार येथील भेटीनंतर हा उपक्रम सुरू केला. गावातील कर वसुली व शौचालय बांधकाम उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी याचा लाभ होईल असे सरपंच अंजली सुर्वे यांनी सांगितले.