शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मारवाडी युवा मंचकडून शहरासाठी चार ऑक्सिजन कॉन्सेंस्ट्रेटर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST

या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरद्वारा ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, हे उपकरण कोठेही नेण्यास सोयीचे ठरणार आहे. या उपकरणाची ...

या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरद्वारा ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, हे उपकरण कोठेही नेण्यास सोयीचे ठरणार आहे. या उपकरणाची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने मारवाडी युवा मंचतर्फे मंचचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनात दिल्ली येथून आणखी चार अतिरिक्त मशीन मागविल्याची माहिती आहे. या उप्रकामासाठी संत तुकाराम हॉस्पिटल, स्व. गुलाबचंद भिकूलाल गुप्ता कुटुंब, स्व. कल्पना गिरधर अग्रवाल परिवार आणि स्व. सरस्वतीदेवी सत्यनारायण मालपाणी कुटुंबीयांनी मदत केली आहे. गरजू रुग्णांनी यासाठी निकू गुप्ता, प्रतुल भारुका, रोहित रुंगटा, अभिषेक सोनालावाला, गोपाळ टेकडीवाल, संतोष छाजेड यांना संपर्क साधण्याचे आवाहन मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष स्वप्नील जैन, सरचिटणीस प्रतुल भारुका, कोषाध्यक्ष रोहित रुंगटा, उपाध्यक्ष प्रदीप रांदड, नमन खंडेलवाल, प्रचार सभा प्रमुख योगेश गोयल, अभिषेक अग्रवाल, सिद्धेश मुदलवाल खंडेलवाल, भूषण अग्रवाल, कार्यकारी सदस्य कुंजूलाल सुनारीवाल, संजयकुमार अग्रवाल, संतोष छाजेड, श्याम वर्मा, नीलेश बोर्डीवाल, हरीश खंडेलवाल, मनोज अग्रवाल, अभिषेक सोनालावाला, सुनील शर्मा, रोहित गुप्ता, रितेश चौधरी, अभिजित गोयनका, गोपाल टेकडीवाल, शिवम अग्रवाल, जितेंद्र बोरा, अमोल ककरानिया, नेमीचंद अग्रवाल, ऋषी अग्रवाल आदींनी केले आहे.