शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद!

By admin | Updated: August 31, 2016 02:55 IST

अकोला मनपा हद्दवाढीचा फटका पंचायत समिती सदस्यांना बसला.

अकोला, दि. ३0: महानगरपालिकेच्या हद्दवाढीत अकोला पंचायत समितीच्या चार गणांचे पूर्ण क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गणाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा हद्दवाढीचा अकोला पंचायत समितीचे सभापती अरुण परोडकर यांच्यासह चार सदस्यांना फटका बसला आहे.अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना ३0 ऑगस्ट रोजी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार मनपा हद्दवाढीमध्ये अकोला शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला पंचायत समितीच्या खडकी बु., मलकापूर भाग भाग-२, उमरी प्र. बाळापूर व शिवणी या चार गणांचे सर्व क्षेत्र हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या चारही गणाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सदस्यांचे सदस्यांना ३0 ऑगस्टपासून पदावरून दूर करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिला आहे. त्यानुसार पंचायत समितीचे सभापती अरुण परोडकर, उपसभापती गणेश अंधारे, सदस्य विशाल पाखरे व सदस्य विलास जगताप यांना सदस्य पदावरून दूर करण्यात आले. 'या' चार सदस्यांचे गेले सदस्यपद!सदस्य                                  पं.स.गण अरुण शंकरराव परोडकर           उमरी प्र. बाळापूर-१गणेश वासुदेवराव अंधारे           खडकी बु.विशाल भगवान पाखरे              मलकापूर भाग-२विलास मदनराव जगताप          शिवणी