शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चार शेतक-यांना जमीन परत मिळणार!

By admin | Updated: January 10, 2017 02:32 IST

सावकारांनी हडपलेल्या शेत जमिनी परत देण्याची सहायक निबंधकांची शिफारस.

अकोला, दि. ९-बाळपूर तालुक्यातील चार शेतकर्‍यांनी सावकारांनी शेतजमीन हडपल्याची तक्रार बाळापूरचे सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. या प्रकरणात सहायक निबंधकांनी चारही शेतकर्‍यांना जमीन परत देण्याची शिफारस सावकारांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. हातरूण येथील कलंदर खा सिकंदर खा व एजाज खा कलंदर खा यांनी सुलेमान शहा तुराब शहा, मोसीन शहा लुकमान शहा व गजानन लक्ष्मणराव काळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणी शेतकर्‍यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून सावकारीत हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश बाळापूरच्या सावकारांच्या सहायक निबंधकांनी दिले आहेत. अंदुरा येथील दुर्गाबाई माणिकराव तायडे यांनी केशवराव भगत यांच्याविरुद्घ सावकारीत शेत हडपल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात दुर्गाबाई यांच्या नावाने खरेदी खत करण्याची शिफारत सावकारांच्या सहायक निबंधकांनी दिली आहे. अंदुरा येथीलच फुलचंद जयदेव पाटील यांनी केशव तुळशीदास भगत यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणात खरेदीखत रद्द करून अर्जदाराच्या नावाने जमीन करण्याची शिफारस सहायक निबंधकांनी केली आहे. निमकर्दा येथील गजानन भुलाजी इंगळे यांनी देवीदास उबाळे, सुनील जयंतराव बावस्कर, विजयकुमार मायाप्रसाद तिवारी व नगेंद्र प्रमोद पंचाली यांच्याविरुद्ध सावकारीची तक्रार केली होती. या प्रकरणातही जमीन शेतकर्‍यांना देण्याची शिफारस केली आहे.