शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

कत्तलीसाठी नेल्या जाणा-या चार जनावरांना जीवदान

By admin | Updated: April 3, 2017 02:59 IST

नऊ क्विंटल गोमांसासह ४.५0 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला, दि. २- शहरातील विदर्भ हॉस्पिटलसमोरून गोवंश जनावरांच्या ९ क्विंटल मांसाची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवून यामधील मांस जप्त करण्यात आले. यासोबतच उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारस फाटा येथून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना चार जनावरांनाही रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने जीवदान दिले. दोन्ही कारवाईमध्ये साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अकोल्यातील विदर्भ हॉस्पिटल परिसरातून ९ क्विंटल गोवंशाचे मांस एमएच-२८-२६४४ क्रमांकाच्या मॅक्झिमो वाहनामध्ये नेण्यात येत होते. यासोबतच इंडिका कार क्रमांक एमएच ३0 एल ७२३३ मध्येही गोवंशातील जनावरांचे मास घेऊन जाण्यात येत होते. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून दोन्ही वाहने आणि गोवंशाचे मांस असा एकूण ४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवंशाचे मांस घेऊन जाणार्‍या बोरगाव मंजू येथील रहिवासी अब्दुल अजहर शेख करीम, तौफीक अहमद मोहम्मद रफीक या दोघांना अटक करण्यात आली. यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेने उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारस फाटा येथून एमएच- २८ -एस ९७३७ या दुचाकीसोबत चार गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करीत असताना पोलिसांनी पाळत ठेवून अनमोल सहदेव शेगोकार, राहुल बाबुराव मोरे या दोघांना अटक केली. या दोघांकडून ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.