शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना वनरक्षकाला पकडले!

By admin | Updated: May 31, 2016 01:57 IST

मेहकर तालुक्यातील घटना; २५ हजारांची स्वीकारली लाच.

मेहकर (जि. बुलडाणा): सागवान लाकडे जप्तप्रकरणी कारवाई न करण्याप्रकरणी घाटबोरी येथील वनरक्षक नागरे यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मेहकर तालुक्यातील मौजे विश्‍वी येथील सुतार काम करणारा तक्रारकर्ता मूलचंद कनीराम जाधव वय ४५ यांनी २९ मे रोजी लाचलुच पत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली की, घाटबोरी येथील वनरक्षक कैलास नागरे व त्यांच्या सहकार्‍यांनी २९ मे रोजी माझ्या घरी छापा मारुन घरातील सागवानची लाकडे व अवजारे जप्त केली होती व माझ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी कोर्‍या कागदावर व टाइप केलेल्या कागदावर सह्या घेतल्या. यावेळी कारवाई न करण्यासाठी व लाकडे अवजार परत देण्यासाठी ४0 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून ३0 मे २0१६ रोजी छापा मारला. यावेळी प्रकरण आपसात करण्यासाठी आरोपी नागरे यास घाटबोरी येथील शेतमजूर धोंडू नवले यांच्यामार्फत आठवडी बाजाराच्या ओट्यावर तक्रारकर्ते मुलचंद जाधव यांच्याकडील २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, विलास देशमुख, व्ही.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.भाईक, श्याम भांगे, संजय शेळके, सुखदेव ठाकरे, नीलेश सोळुंके यांनी काम पाहिले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.