शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

By atul.jaiswal | Updated: November 25, 2022 12:14 IST

कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील थरारक सामन्  यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी एकवटले आहेत.

अकोला-

कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील थरारक सामन्  यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी एकवटले आहेत. त्यात अकोल्याचे फुटबॉल प्रेमी सुद्धा सहभागी झाले आहेत.अकोल्यामध्ये फुटबॉल प्रेमी व खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फुटबॉल च्या विविध स्पर्धांमध्ये अकोल्याचे फुटबॉल खेळाडू यश मिळवीत असतात. त्यामुळे फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा व या स्पर्धेतील थरारक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी युवराज गावंडे, देवराज सावंत, मंदार देशपांडे, किशोर पाटील, अक्षय देशमुख हे थेट कतारमध्ये पोहोचले आहेत. अकोल्यातील या फुटबॉल प्रेमींनी कतार येथील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये हजेरी लावून या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या विशेष प्रतिकृती सोबत आपले छायाचित्र काढून सोशल मीडियावर पाठविले आहे. त्यामुळे कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अकोल्यातील फुटबॉल प्रेमींनी हजेरी लावून अकोल्याचे फुटबॉल प्रेम कतार पर्यंत पोहोचविल्याने युवराज गावंडे, देवराज सावंत, मंदार देशपांडे, किशोर पाटील, अक्षय देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२