शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना मिळणारे धान्य, रॉकेल परवाने दडपले!

By admin | Updated: March 9, 2017 03:31 IST

अनेक वर्षांंंपासून दुकाने, रॉकेल वाटपात लाटला मलिदा

अकोला, दि. ८- महिला सक्षमीकरणासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकाने, रॉकेल परवाने महिलांना देण्याचे धोरण आखले. त्या धोरणाला हरताळ फासत ठरावीक दुकानदारांचे हित जोपासण्यासाठी गेल्या काही वर्षांंंत रिक्त झालेले परवाने बचत गटांना देण्यासाठी जाहीरनामे न काढता दडपण्यात आल्याचा प्रकार पुरवठा विभागात घडला आहे. रोजगाराचे साधन म्हणून महिलांना स्वस्त धान्य दुकाने, रॉकेल वाटप परवाने देण्यासाठी नोव्हेंबर २00७ पासून सुरुवात झाली. त्यानुसार जिल्ह्यातील नव्या दुकानांचे, रॉकेल परवाने महिला बचत गटांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती सुरूच आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने जुलै २0१५ मध्येही शंभरपेक्षाही अधिक परवाने देण्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यामध्ये बचत गटांनी अर्जही केले. त्यांना अंतिम मंजुरीची प्रक्रिया रखडलेली आहे. ग्रामसभेच्या ठरावानंतर ती दिली जाईल, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्याचवेळी जाहीरनामे काढण्यासाठी पात्र असलेली ९ धान्य दुकाने आणि १६ रॉकेल परवाने बचत गटांना देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही सर्व दुकाने आणि रॉकेल परवाने काही खास दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांना जोडलेली होती. त्यामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदार संघटना, केरोसिन विक्रे ता संघटनेचे पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे. पाच वर्षांंंपेक्षाही अधिक काळापासून रिक्त असलेले दुकाने, रॉकेल परवाने देण्याला एवढा विलंब कशासाठी करण्यात आला, याबाबत पुरवठा विभाग आता संबंधित तहसीलदारांकडे बोट दाखवत आहे. अकोला ग्रामीण, शहर आणि अकोट तालुक्यात हा प्रकार मोठय़ा प्रमाणात घडला आहे. जाहीरनाम्यासाठी पात्र दुकाने, रॉकेल परवानेबचत गटांना वाटप करावयासाठी पात्र असलेल्यांमध्ये अकोला तालुक्यातील आखतवाडा येथे धान्य दुकान आणि रॉकेल परवाना, केवळ रास्त भाव दुकान देण्यासाठी डाबकी जहॉ, ढगा, टाकळी पोटे, येवता, वडद खुर्द. रॉकेल परवान्यासाठी खरप बुद्रुक, आपातापा, अनकवाडी, बादलापूर, लाखोंडा बुद्रूक, पातूर नंदापूर, लोणी, पाटी, रोहणा, देवळी, लोणाग्रा, डाबकी, खरप खुर्द, सोमठाणा. अकोट तालुक्यातील पुंडा येथे स्वस्त धान्य दुकान, अकोला शहरातील खंगरपुरा आणि खदान येथील दुकान क्रमांक अनुक्रमे ५५, ९५ चा समावेश आहे.