शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वीज ग्राहकांचा ‘कॅशलेस’वर भर

By admin | Updated: March 17, 2017 03:12 IST

अकोला परिमंडळ : ९४ हजार ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरले १३ कोटींचे देयक

अकोला, दि. १६- बदलत्या काळानुसार वीज ग्राहकही आता टॅक्नोसेव्ही होत असून, वीज देयक भरण्यासाठी ह्यकॅशलेसह्णवर भर दिल्या जात आहे. अकोला परिमंडळातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्हय़ांमधील ९४ हजार ३६३ वीज ग्राहकांनी फेब्रुवारी महिन्यात १३ कोटी ४२ लाख ८१ हजार ७४७ रुपयांचा भरणा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइनह्णच्या विविध पर्यायांचा वापर करून केल्याची माहिती समोर आली आहे.आधुनिक काळात सर्वच व्यवहार आता ह्यऑनलाइनह्ण होत असताना महावितरणने वीज बिल भरण्यासाठी संकेत स्थळावर ह्यऑनलाइनह्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच मोबाइल अँपद्वारेही वीज देयक भरता येते. ह्यटेक्नोसॅव्हीह्ण झालेले वीज ग्राहक आता या सुविधेचा मोठय़ा प्रमाणात लाभ उचलत आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला ग्रामीण, अकोला शहर, अकोट, बुलडाणा, खामगाव, मलकापूर व वाशिम या सात विभागांमधील एकूण ९४ हजार ३६३ वीज ग्राहकांनी फेब्रुवारी २0१७ या एकाच महिन्यात १३ कोटी ४२ लाख ८१ हजार ७४७ रुपयांचे वीज देयक भरले. यासाठी त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाइल अँपचा वापर केला. ग्रामीण भागातही आता ह्यऑनलाइनह्ण देयक भरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात झाली वाढ!केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी चलनातून हजार व पाचशे रुपयांचे दर्शनी मूल्य असलेल्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर आता ह्यकॅशलेसह्ण व्यवहारांवर भर दिल्या जात आहे. महावितरणने वीज ग्राहकांसाठी आधीपासूनच ऑनलाइन देयक भरण्यासाठी मोबाइल अँप्स, संकेतस्थळ असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नोटाबंदीनंतरच्या काळात ह्यऑनलाइनह्ण पद्धतीचा वापर करून देयक भरणार्‍यांची संख्या वाढली आहे.