शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परची धडक पाच जखमी

By admin | Updated: July 3, 2017 02:00 IST

अकोट : स्थानिक पोपटखेड मार्गावर प्रवासी वाहनाला टिप्परने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : स्थानिक पोपटखेड मार्गावर प्रवासी वाहनाला टिप्परने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी विजय सुरेश कुरकुरे रा. अंबिका नगर अकोला हे आपल्या मित्रांसोबत एमएच ३० एबी ११६५ क्रमांकाच्या प्रवासी वाहनाने खटकाली-पोपटखेड येथे पार्टी करण्याकरिता जात होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्यावर वराह आल्याने प्रवासी वाहन रोडच्या बाजूला घेतले. यावेळी समोरून येणाऱ्या एमएच ३० एबी १२७ क्रमांकाच्या टिप्पर चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून मॅक्झिमोला धडक दिली. या अपघातात विजय कुरकुरे, अरुण यादव, सागर गीते, रूपेश सरोदे, नितीन हे पाच जण जखमी झाले. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला टिप्पर चालकाविरुद्ध भादंविच्या २७९, ३३७, ३३८ व एमव्ही अ‍ॅक्ट १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.