शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकोला जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:27 IST

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये प्रचार रथावर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात फलक लावल्याने भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व वाहनचालकांवर २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आपातापा येथे विना परवानगी सभा घेतल्याने काँग्रेसचे रवी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेगावचे ग्रामविकास अधिकारी गजानन वावगे यांच्याविरुद्धही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ कार्यकर्त्यांविरुद्ध तर मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे घरावर विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला