शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बीटी कपाशीची पहिली वेचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:46 IST

अकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे  पांढरे सोने वेचणीला आले; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या  कापसाचे नुकसान होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित  करताच  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत कापूस  प्रकल्पाला भेट दिली. यानंतर  गुरुवारपासून कापसाच्या पहिल्या   वेचणीला प्रारंभ झाला आहे. 

ठळक मुद्देदेशातील बीटी संशोधन बहरलेएक एकर क्षेत्रावर कापसाची चाचणी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे  पांढरे सोने वेचणीला आले; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या  कापसाचे नुकसान होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित  करताच  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत कापूस  प्रकल्पाला भेट दिली. यानंतर  गुरुवारपासून कापसाच्या पहिल्या   वेचणीला प्रारंभ झाला आहे.   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने  मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित  केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये  बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले  आहे.  कपाशीच्या या झाडांना कापूस   बहरला आहे.

एक एकर क्षेत्रावर कापसाची चाचणी!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती  संशोधन केंद्र आहे. या  केंद्राच्या पश्‍चिम विभागाच्या क्षेत्रावर १  एकर क्षेत्रावर बीटी कपाशीची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये  कोरडवाहू आणि ओलीत अशा दोनप्रकारच्या बीटी कपाशीची  पेरणी करण्यात आली आहे.  आता हा कापूस वेचणीला आला  आहे. पहिल्या वेचणीत ३.५ क्विंटल कापूस वेचण्यात आला.

बीटी कापसाचे पीक जोरात असून, वेचणीला आले आहे. मजूर  संपावर आहेत; पण हा बीटी कापूस चाचणीसाठीचा असल्याने  वेचणी सुरू  करण्यात आली आहे.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक, संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठ, अकोला.