शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

फटाका गोदामाला भीषण आग

By admin | Updated: July 7, 2016 02:26 IST

शिलोडानजीकची घटना, फटाके जळून खाक.

अकोला - आकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिलोडा गावानजीकच्या जंगलात असलेल्या बंदूकवाला यांच्या फटाका गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या आगीत गोदामातील फटाके जळून खाक झाले असून, मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मोहम्मद अली रोडवरील बंदूकवाला फटाका शॉपचे मालक अलीभाई यांचे शिलोडा शेतशिवारामध्ये फटाक्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामातील फटाक्यांना बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन बंब पाण्याद्वारे ही आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बंदूकवाला यांचे फटाक्यांचे मोठे गोदाम असून, सदर गोदाम वस्तीपासून दूर जंगलात असल्याने जीवितहानी टळली. मात्र, या गोदामातील सर्वच प्रकारचे फटाके फुटल्याने विविध प्रकारचे कर्णकर्कश आवाज शिलोड व या परिसरातील नागरिकांना येत होते. या आगीची माहिती मिळताच आकोट फैलचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते. अग्निशमन विभागाचे रमेश ठाकरे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. या आगीत बंदूकवाला यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, अधिकृत आकडा त्यांच्याकडून प्राप्त झाला नाही.