शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे गजाआड

By admin | Updated: December 13, 2014 00:47 IST

अकोल्यातील धोपेकर हत्याकांड प्रकरण.

अकोला: पातूर रोडवरील जयराज वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर याच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. बिलाचे पैसे देण्याच्या वादातून सतीश खंडारे, सागर उपर्वट, नीतेश गुलाबराव खंडारे, विवेक प्रकाश इंगळे यांनी बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेपूर्वी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याने बारमधील भूषण महादेव इंगळे (३५) याला मोबाईलवरून धमकी दिली होती. त्यानंतर कांबळे याच्या सहकार्‍यांनी बिल देण्यावरून वाद घालून वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी गजानन कांबळे यास अटकही केली होती; परंतु त्याची जामिनावर सुटका झाली होती. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गजानन कांबळे याच्यासह त्याच्या सर्व सहकार्‍यांविरुद्ध भादंवि कलम ३0२ (३४) नुसार गुन्हा दाखल करून त्याच्या चारही सहकार्‍यांना अटक केली होती. गजानन कांबळे हा फरार झाला होता. गुरुवारी रात्री जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांना पोलिसांनी सापळा रचून, मोठय़ा शिताफीने त्याला अटक केली.