शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

नोएल इंग्लिश व माऊंट कारमेल संघातअंतिम टक्कर

By admin | Updated: January 29, 2015 00:37 IST

अकोला येथील लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आज समारोप.

अकोला: श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर व डेकोरेशन प्रस्तुत लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यफेरीतील सामने बुधवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळण्यात आले. यामध्ये नोएल इंग्लिश स्कूल व माऊंट कारमेल हायस्कूल संघाने विजय मिळवून, अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. अंतिम सामन्याला गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३0 वाजता सुरुवात होणार आहे.पहिला उपांत्य सामना नोएल इंग्लिश हायस्कूल व हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट यांच्यात झाला. नोएल इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकून, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हिंदू ज्ञानपीठने फलंदाजी स्वीकारत सर्वबाद ६७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात नोएल स्कूलने निर्धारित धावांचे लक्ष्य अवघ्या ८.५ षटकातच पूर्ण करीत ९ गड्यांनी विजय मिळवून, अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला. नोएल स्कूलच्या आकाश हेडाऊ याने नाबाद ४१ धावांचे योगदान देत सामनावीरचा पुरस्कार मिळविला. पॅरामाऊंट स्पोर्टस्चे संचालक जावेद अली यांच्या हस्ते आकाशला स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी नोएल स्कूलचे क्रीडा शिक्षक शरद पवार व हिंदू ज्ञानपीठचे पंकज गाढे उपस्थित होते.