शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : देशासाठी धोका निर्माण करणाऱ्या अर्णब गोस्वामी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान ...

मूर्तिजापूर : देशासाठी धोका निर्माण करणाऱ्या अर्णब गोस्वामी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात नमूद आहे की, अर्णब गोस्वामी व ‘बार्क’चे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील चर्चेतून सोशल मीडियावर गंभीर बाबी उघड झाले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गोपनीय माहिती गोस्वामीकडे कशी आली, देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती देणे गंभीर असून, लष्करी कारवाईसंदर्भातील माहिती बाहेर कशी आली, अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळणे देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड, पंचायत समिती सभापती ऊर्मिला डाबेराव, जिल्हा सरचिटणीस बंडू डाखोरे, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, शहराध्यक्ष दिनेश दुबे, शहर कार्याध्यक्ष रोहित सोळंके, मोहम्मद शहाबुद्दीन, अशोक दुबे, विनोद ठेकेदार, नितीन गायकवाड, अमोल तातुरकर, धनंजय पाटील-काकड, सुनील वानखेडे, दीपक खंडारे, डाॅ. विजय वानखडे, शुद्धोधन इंगळे, आदी उपस्थित होते.

(फोटो)