शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध कृषी व्यावसायिक संघाचा लाक्षणिक बंद

By admin | Updated: February 10, 2016 02:20 IST

दिवसभर दुकाने ठेवली बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन.

अकोला: केंद्र शासनाने देशभरातील कृषी केंद्रांवर कृषी पदवीधर किंवा डिप्लोमाधारकाला ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाइड्स डिलर्स असोसिएशन उभी ठाकली आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय कृषी केंद्र व्यावसायिकांसोबतच शेतकर्‍यांच्या हिताचा नसल्याचा आरोप अकोला, वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने करीत मंगळवारी शहरासोबतच जिल्हय़ात कृषी केंद्र बंद ठेवून निषेध नोंदविला. दुपारी कृषी व्यावसायिकांनी कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने १५ ऑक्टोबर २0१५ रोजी अधिसूचना काढून, देशभरातील कृषी केंद्रचालकांना खते व कीटकनाशक यांचा नवीन परवाना हवा असेल तर त्यांनी कृषी केंद्रावर बीएस्सी(कृषी) किंवा कृषी डिप्लोमाधारकांना ठेवणे बंधनकारक केले आहे, तसेच जुने परवानाधारक कृषी केंद्रचालकांना दोन वर्षांची मुदत दिली आहे. दोन वर्षांंनंतर त्यांनी परवाना नूतनीकरण करताना बीएस्सी(कृषी) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांना नोकरीवर ठेवण्याची अट घातली आहे.