शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST

अकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली  आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे  बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी  होणार आहे. 

ठळक मुद्देशंकर कर्‍हाडे संमेलनाध्यक्षपदी १ व २ डिसेंबरला होणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली  आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे  बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी  होणार आहे. विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा संमेलनाची निमंत्रक  असून प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सु प्रसिद्ध कवी व बाल साहित्यिक शंकर कर्‍हाडे यांची  संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विदर्भ साहित्य  संघाच्या घटनेनुसार संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आयोजक  संस्थेला तीन नावांची शिफारस केली जाते. त्यातून अकोला ये थील आयोजक संस्थेने शंकर कर्‍हाडे यांच्या नावाला मान्यता  दिली असून, त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या रविवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या  सभेत या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली. अखिल  भारतीय बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व प्रसिद्ध  कवयित्री तसेच बाल साहित्य लेखिका डॉ. संगीता बर्वे यांचे हस् ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.