शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अकोट नगरपालिकेच्या शाळांना जोडून सुरू करणार पाचवा व आठवा वर्ग

By admin | Updated: May 3, 2017 19:34 IST

अकोट : येत्या शैक्षणिक सत्रात नगर परिषद प्राथमिक शाळांंना जोडून पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

अकोट : येत्या शैक्षणिक सत्रात नगर परिषद प्राथमिक शाळांंना जोडून पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.बालकांच्या शिक्षण अधिकार अधिनियमात प्राथमिक शिक्षणाची संरचना इयत्ता १ ते ५ वर्ग, कनिष्ठ प्राथमिक ६ ते ८ वर्ग वरिष्ठ प्राथमिक विभागात समाविष्ट करण्यात आले. या संरचनेनुसार नगर परिषद शाळांमध्ये पाचवा व आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी विचारात घेऊन येत्या शैक्षणिक सत्रात न.प. मराठी शाळा क्र. ६, उर्दू शाळा क्र. २ व ३ येथे पाचव्या वर्गाची सोय उपलब्ध झाली आहे.न. प. मराठी शाळा क्र. १ व ७ आणि उर्दू शाळा क्र. १ व ५ येथे आठवा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या शाळांमधील मुलांना उच्च प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली आणि पाचवीपासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासकीय अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी सांगितले.