शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवा, अडथळे दूर करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:21 IST

अकोला : शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली.खड्डे बुजविण्यासोबतच नाल्यांची दुरुस्ती केबल व टेलिफोनच्या जोडण्या (वायर) हटवून अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले.

अकोला : शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.२३ सप्टेंबर रोजी शहरातील श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, तहसीलदार विजय लोखंडे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, २३ सप्टेंबरपूर्वी शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यासोबतच नाल्यांची दुरुस्ती केबल व टेलिफोनच्या जोडण्या (वायर) हटवून अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले. गणेश विसर्जन मिरवणुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होता कामा नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावेळी दिल्या.प्रत्येक प्रभागात पाण्याचे टाके ठेवा!पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात गणेश विसर्जनाकरिता तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे टँक (टाके) ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाºयांना दिल्या.गणेश विसर्जन मार्गाची अशी केली पाहणी!शहरातील गणेश विसर्जन मार्गाच्या पाहणीत जिल्हाधिकाºयांनी सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, दगडी पूल, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, जुने अकोट स्टॅन्ड, सुभाष चौक, सिटी कोतवाली मार्गे गणेश घाटाची पाहणी केली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय