शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इको फ्रेंडली गणेशोत्सवातून दिला शेतक-यांना धीर

By admin | Updated: September 21, 2015 01:32 IST

विटंबनेच्या घटनेतून ‘घरचा इको फ्रेंडली गणेशोत्सवास’ प्रारंभ.

अकोला : गणेश घाटावर झालेल्या श्रींच्या विटंबनेनंतर शरद कोकाटे यांनी 'घरचा इको फ्रेंडली गणेशोत्सव' या संकल्पनेला प्रारंभ केला. या निमित्याने ते दरवर्षी सामाजिक घडामोडीवर नवीन संदेश देतात. यंदा राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी शेतकर्‍यांना धीर देणारा संदेश दिला आहे.गत पाच वर्षांपूर्वी शरद कोकाटे हे त्यांच्या चिमुकल्या मुलीला घेऊन गणेश घाटावर गेले असता, विसर्जनादरम्यान श्रींच्या मूर्तीची विटंबना झाली. या घटनेमुळे त्यांच्या मुलीला दु:ख झाल्याचे पाहून त्यांनी घरीच श्रींच्या विसर्जनाचा निर्धार केला. त्यांच्या या निर्धारातूनच ह्यघरचा इको फ्रेंडली गणेशोत्सवह्ण ही संकल्पना उदयास आली. गोरक्षण रोडस्थित सहकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची सुरुवात केली. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक संदेश देणार्‍या प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिकदेखील मिळाले आहेत. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असून, शेतकरी वर्ग हतबल झाल्याने आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, श्रींच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या अनुषंगाने शरद कोकाटे यांनी बाप्पांना बळीराजाच्या रूपात दाखवून 'बळीराजा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असा संदेश देणारी प्रतिकृती केली आहे. घरोघरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून त्यांनी शाळा, महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.