शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

पित्यानेच केली चिमुकलीची हत्या !

By admin | Updated: April 29, 2016 02:02 IST

पती-पत्नीमध्ये होता वाद; शनिवारपर्यंत कोठडी.

खामगाव (जि. बुलडाणा): पत्नीशी झालेल्या वादातून तीन महिन्याच्या चिमुकलीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करणार्‍या नराधम बापास पोलीसांनी अटक केली. नांद्री येथे २७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, न्यायालयाने आरोपीस ३0 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. लहू दगडू धंदरे याचा पत्नी लतासोबत वाद होता. या वादातून लता माहेरी निघून गेली होती. लता धंदरे अंगणात झोपली असताना रात्री उशिरा तीन महिन्यांची मुलगी सोनालिका जवळ नसल्याने तिचा शोध घेण्यात आला. यावेळी घरापासून काही अंतरावर या चिमुरडीचा गळ्य़ावर वार केलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयावरून लताच्या पतीस ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच लहू दगडू धंदरेने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी लहू धंदरे यास २८ एप्रिल रोजी खामगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ३0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.