शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:44 IST

शिर्ला : पातूर तालुक्यातील अनेक लाभार्थीच्या विहिरींचे पैसे  परस्पर हडप केल्याच्या प्रकरणांची चौकशी करून २0  दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश पातूर पंचायत  समितीच्या विशेष सभेने २५ सप्टेंबर रोजी गटविकास  अधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्देविशेष सभेत चौकशीचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील अनेक लाभार्थीच्या विहिरींचे पैसे  परस्पर हडप केल्याच्या प्रकरणांची चौकशी करून २0  दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश पातूर पंचायत  समितीच्या विशेष सभेने २५ सप्टेंबर रोजी गटविकास  अधिकार्‍यांना दिला.पातूर पंचायत समितीच्या  १२ सप्टेंबरला पार झालेल्या  सभेनंतर पंधरवाड्यातच २५सप्टेंबरला दुपारी ३ वाजता  सभापती सविता सिध्दार्थ धाडसे यांच्या दालनात शिक्षण  आणि नरेगाच्या विषयावर सभा घेण्यात आली.या सभेमध्ये तालुक्यातील विवरा व सुकळी येथील काही शे तकर्‍यांच्या विहिरींचे पैसे परस्पर हडप केल्याचा आरोप  पं.स. सदस्य प्रमोद देशमुख यांनी केला. त्याला उपस्थित  सद्स्यांनी पाठींबा दर्शविला. त्यामुळे सभापतींनी गट विकास  अधिकारी शेखर शेलार यांना पुढील २0 दिवसात सदर  बाबींची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास  सांगितले.त्याबरोबरच उर्वरीत शेतकर्‍्यांचे विहिरींचे पैसे ता त्काळ जमा करण्याबाबत सभेने निर्देश दिला.या विशेष सभेला सभापती सविता सिध्दार्थ धाडसे, उपसभा पती नईमाबानो शे.मोबीन,प्रमोद पंजाबराव देशमुख,  मणकर्णाबाई शंकर चिपडे,संजिव लोखंडे, सुशिलाबाई का पकर हे सदस्य उपस्थित होते. मात्र तीन सदस्य अनुपस्थित  होते.