शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांची उडाली दाणादाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:46 IST

मूर्तिजापूर : सद्यस्थितीत परतीच्या पावसाने तालुक्यातील शे तकर्‍यांना नाकीनऊ आले असून, सर्व शेतकरी त्रस्त झाले  आहेत. अनेक भागात परतीच्या पावसामुळे ‘कही खुशी कही  गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे  शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : सद्यस्थितीत परतीच्या पावसाने तालुक्यातील शे तकर्‍यांना नाकीनऊ आले असून, सर्व शेतकरी त्रस्त झाले  आहेत. अनेक भागात परतीच्या पावसामुळे ‘कही खुशी कही  गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे  शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.मूर्तिजापूर तालुक्यात यंदा शेतकर्‍यांनी सोयाबीन, मूग, उडीद,  कापूस अशा पिकांची पेरणी केलेली आहे. यंदा अत्यल्प पाऊस  पडल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर दिसून आला, तसेच यंदा  मालालाही पाहिजे त्या प्रमाणात भाव नाही. त्यातच दिवाळीचा  सण अवघ्या एका आठवड्यावर आला आहे. अनेक शे तकर्‍यांनी मिळेल त्या भावात माल विकला. त्यातच नोटाबंदी,  भारनियमनामुळे शेतकर्‍यांना पिकाला पाणी देता न आल्याने  जेमतेम उत्पन्न मिळाले. मजुरांच्या हाताला काम नसल्याने  त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात आजही  बर्‍याच शेतकर्‍यांचा माल शेतातच पडलेला आहे. संततधार पर तीच्या पावसामुळे कापून शेतात ठेवलेला माल खराब होण्याच्या  स्थितीत आहे. उडीद, मूग, कापूस याची परिस्थिती फारच बिकट  आहे. सर्वसामान्यांचे ‘अच्छे दिन’ येतील, असा गवगवा करून  प्रसिद्धी मिळविणार्‍या शासनाने केवळ शेतकर्‍यांच्या तोंडाला  पाने पुसण्याचेच काम केले आहे. त्यांना अद्यापही काही नुकसान  भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीचा  सूर उमटत आहे.