शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व!

By admin | Updated: August 31, 2015 01:47 IST

समाजातील सहृदयी मान्यवरांचा पुढाकार

अकोला : दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. नैराश्यातून जीवनयात्रा मध्येच संपविणार्‍या शेतकर्‍यांची कुटुंब मात्र उघड्यावर पडली आहेत. अशा कुटुंबातील मुला-बाळांच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण होतो. या प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील सहृदयी व्यक्ती पुढे येतात तेव्हा निराशेने ग्रासलेल्या कुटुंबांमध्ये जीवन जगण्याचा एक आशोचा किरण दिसू लागतो. अशाच ब्र१ी येथील शेतकरी आत्महत्या कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील सहृदयी मान्यवरांनी स्वीकारले आहे. रविवारी ब्र१ी खुर्द येथील अंगणवाडीत पार पडलेल्या कार्यक्रमात पालकत्व स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संयोजक डॉ. पृथ्वीसिंह राजपूत होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. एच. किर्दक, प्राचार्य डॉ. अजय चर्जन, व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा. ज्ञानेश्‍वर ढेरे, जि. प. सदस्य रवींद्र गोपकर, सरपंच पुष्पा उमाळे, डॉ. चिंतामन कांबळे, भूजल तज्ज्ञ पालनदास घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते.समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आणखी दत्तक घेतले जाईल, अशी ग्वाही डॉ. राजपूत यांनी दिली. कार्यक्रमात ग्रामपंचायत ब्र१ीच्यावतीने डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. बी. एच. किर्दक, रवींद्र गोपकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. चिंतामन कांबळे, विजया वानखडे, रामेश्‍वर धंदर, ग्रामसेवक भारत भोरखडे, सरपंच पुष्पा उमाळे, महिला व बालकल्याण अधिकारी मायावती खरात, पालनदास घोडेस्वार यांचा अंगणवाडी केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समाधान इंगळे यांनी, तर संचालन प्रमोद इंगळे यांनी केले. आभार वर्षा इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक उमेश सराळे, सिंधू इंगळे, मंगेश घोडेस्वार, प्रदीप इंगळे, अतुल दहातोंडे, इनायत खान, वंदना सळेदार, पद्मा वानखडे, वंदना समदुरे, प्रेमिला चौठाळे, प्रतिभा वर्‍हेकर, उषा धोटे, अमर इंगळे, निरंजन वर्घट, सुशीला शिंदे आदींनी परिश्रम घेतले.