शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुखावला

By admin | Updated: September 1, 2014 01:44 IST

अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस; २४ तासात अतवृष्टीचा इशारा; धरण पातळी मात्र जैसे थे.

अकोला : पावसाळा सुरु झाल्यापासून एक-दोन दिवस वगळता दडी मारून बसलेल्या पावसाला शनिवारी रात्रीपासून पुन्हा सुरुवात झाली. रविवारी दिवसभर जिल्ह्यात दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. हा पाऊस सोयाबीन आणि कपासीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच दमदार पावसाचा सुरुवात झाली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, दुपारी २.३0 वाजतापासून पाऊस पुन्हा सुरू झाला. जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर, तेल्हारा या सातही तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात १७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाळा सुरू झाल्यापासूनच जिल्ह्यातील शेतकरी सार्वत्रिक पावसाच्या प्रतीक्षेत होता. रविवारी जिल्हय़ात सार्वत्रिक आणि दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री ८ वाजेपर्यंंत पाऊस सुरूच होता. बरसणारा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठय़ातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २४ तासांत अतवृष्टीचा इशारा!४येत्या २४ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केली आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना प्राप्त झाली. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकार्‍यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.